गल्लिमैदान न्यूज ब्लॉग जळगांव
आम्ही असतो दक्ष!
घेवून वास्तवाची साक्ष!
“गल्लिमैदान “हे एक अग्रगण्य बातम्यांच व्यासपीठ आहे, जे आपल्याला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय,आर्थिक, गुन्हेगारी,व्यापार, विधी व न्याय,कृषी, विवीध विकास योजना, जागतिक घडामोडी याच्याशी निगडित बातम्यांचे वास्तव आपल्या समोर निर्भीड निःपक्षपने मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असते.
एखाद्या नेत्याच्या ,व्यक्तीच्या विरोधात प्रखरपणे मत मांडण ,चुका निदर्शनात आणून देण किवा चुकीच्या कारभाराविषयी ,धोरणाविषयी व्यक्त होण म्हणजे त्या व्यक्तीचा आकस आहे असा मुळीच अर्थ नसतो .त्यात बदल घडावा ,सुधारणा व्हावी,,जनतेच्या ,कार्यकर्त्यांच्या आशा आकांशांचा सन्मान व्हावा हाच काय तो निर्भीड ,निपक्ष पत्रकारिता म्हणून पत्रकाराचा व्यक्त होण्यामागचा हेतू असतो
सन्माननीय वाचकांना स्नेह नमस्कार! माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आभार!
आपल्या परिसरातील विवीध घडामोडी, समस्या, घटना , घटनेचा व्हिडिओ, गैरकारभार विषयीच्या लेखी पुराव्याचे साक्षांकित दस्तऐवज आमच्यापर्यंत नक्की पोहचवा. जेणेकरून त्याला प्रसिद्धी देवून संबंधितांच्या लक्षात आणून देण्यासाठी व उचित घटकांना न्याय मिळवून देणे सुलभ होइल. जाहिराती आणि बातम्यांसाठी सम्पर्क – 8999117215
आम्हाला सहकार्य करा
- आपल्या समस्या नक्की कळवा.
- आपल्या भावना, प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप मोलाच्या आहेत . ज्याही वृत्तबद्दल आपलयाला व्यक्त व्हायचे असेल तर नक्की निर्भिडपणे व्यक्त व्हा.
- आपल्याकडे एखाद्या विशिष्ट घटनेचा लेटेस्ट व्हिडिओ असल्यास तोही नक्की पाठवा.
- वैचारिक वादळ.
- निर्भीड निःपक्ष !
- वास्तवादी लिखाण
“परमेश्वराला एकच विनंती, की परिस्थितीचे दारिद्र्य मान्य आहे मला ,बुध्दीच्या दारिद्र्यपेक्षा! फक्त त्यात काटकसर करू नको!”
गणेश पाटील
संपादक”गल्लिमैदानन्यूज”जळगांव
पहा, वाचा, ऐका
6 लाख+ वाचकांच्या व्यासपीठावर आपणही सामील व्हा
आपल्या समस्या , महत्त्वाचे विषय यांना वाचा फोडण्यासाठी नक्की आमच्या संपर्कात रहा. संपर्क नंबर 8999117215